मुखपृष्ठ
माझ्याविषयी
पुस्तके
पुरस्कार
फोटो
आगामी प्रकाशने
संपर्क
ही अक्षरं नाहीत,
हे शब्द नाहीत,
या कविता नाहीत.
मौनातून उसळून
मौनात विसर्जित होण्यापूर्वी
मध्यसीमेवर अस्तित्वभान देत
निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची
स्मारकं आहेत ही
उभ्या आडव्या रेषा
काही बिंदू , काही वळणे
आणि बरचसं अवकाश
यानी घडवलेली !
आगामी प्रकाशने :
मुखपृष्ठ
माझ्याविषयी
पुस्तके
पुरस्कार
फोटो
आगामी प्रकाशने
संपर्क
© आसावरी काकडे २०१०
Designed By HSMS