ही अक्षरं नाहीत, हे शब्द नाहीत, या कविता नाहीत. मौनातून उसळून मौनात विसर्जित होण्यापूर्वी मध्यसीमेवर अस्तित्वभान देत निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची स्मारकं आहेत ही उभ्या आडव्या रेषा काही बिंदू , काही वळणं आणि बरंचसं अवकाश यांनी घडवलेली !